चारोळ्या-आरोळ्या – प्रल्हाद दुधाळ
Tuesday, May 27, 2014
भ्रम.
कधी कुणाला फसवत गेलो
,
नाती एक एक उसवत गेलो
,
भ्रमात राहिलो असा कसा मी
,
जाळ्यात माझ्याच फसत गेलो !
........
प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment